स्पर्धा परीक्षेतूनच जीवनाला कलाटणी, ना.धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादन

अहेरी : केवळ बोर्डाची परीक्षा किंवा पदव्या घेऊन विद्यार्थ्यांचा विकास होत नसतो, तर स्पर्धा परीक्षेतूनच जीवनाला नवी कलाटणी मिळत असते, असे प्रतिपादन राज्याचे अन्न...

‘रेबिजमुक्त भारत’ अभियानाला सुरूवात, पाळीव प्राण्यांचे मोफत लसीकरण

मुलचेरा : तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1 लगाम अंतर्गत येणाऱ्या शांतिग्राम येथे 28 सप्टेंबर रोजी 'रेबिजमुक्त भारत' अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. दरवर्षी 28 सप्टेंबरला...

अन् संतप्त गावकऱ्यांनी घातला सरपंच, ग्रामसेविकेच्या खुर्चीला चपलांचा हार

वैरागड : आरमोरी तालुक्यातील कोजबी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सोनपूर गावातील नागरिकांनी गावात मोठ्या प्रमाणात झालेले अतिक्रमण हटविण्यासह इतर मागण्यांसाठी 20 सप्टेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत...

राज्यपालांचे परिसहायक डॅा.श्रेणिक लोढा गडचिरोलीत अतिरिक्त पोलीस अधीक्षक

गडचिरोली : गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून डॅा.श्रेणिक लोढा (आयपीएस) यांना नियुक्ती मिळाली आहे. एमबीबीएस पदवीधारक असलेले डॅा.लोढा राज्यपालांचे परिसहायक म्हणून कार्यरत होते. एएसपी...

सामान्य नागरिकाला संसद सदस्याचे अधिकार देणारा माहितीचा कायदा

(कटाक्ष - प्रासंगिक) शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी एक शक्तिशाली साधन म्हणून माहितीचा अधिकार अधिनियम-2005 समोर आला आहे. एकीकडे शासन प्रणालित सर्व कायदे...

उदयनगरच्या जि.प.शाळेची परसबाग ठरली राज्यात सरस, रविवारी सत्कार

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक, परिचारिकांच्या विशेष कार्याची अलिकडेच देशपातळीवर दखल घेतल्यानंतर आता जि.प.शाळेनेही राज्यस्तरावर बाजी मारली. मुलचेरा तालुक्यातल्या उदयनगर येथील जिल्हा परिषदेच्या बांग्ला...