अहेरीत आज सुप्रसिद्ध भीमगीत गायिका कडूबाई खरात यांचा कार्यक्रम
अहेरी : फुले, शाहू, आंबेडकर विचार मंच अहेरीतर्फे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भीमगीत गायिका कडूबाई खरात यांचा गीतगायन कार्यक्रम आज (दि.25) सायंकाळी 6 वाजता स्थानिक शंकरराव...
सीईओ आयुषी सिंह यांनी मशालज्योत पेटवून दिला स्वच्छतेचा संदेश
गडचिरोली : 'स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता' या संकल्पनेनुसार दि.17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर यादरम्यान विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याअनुषंगाने गडचिरोली पंचायत समितीत तालुकास्तरीय...
विशेष अभियानातून होणार जिल्ह्यातील 411 आदिवासी गावांचा कायापालट
गडचिरोली : दुर्गम, अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे देशातील 63...
अन्न व औषध प्रशासन विभागातील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणार
गडचिरोली : अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत 56 पदांच्या भरती प्रक्रियेसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमार्फत ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार...
कारवाफा बीटस्तरीय क्रीडा संमेलनाचा समारोप, 228 उत्कृष्ट खेळाडूंची निवड
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कारवाफा बीटस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलन पोटेगाव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मैदानावर उत्साहात पार पडले. सहाय्यक जिल्हाधिकारी...
कोहळी समाज जिल्हा कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी डॅा.नाकाडे यांची निवड
गडचिरोली : कोहळी समाजाची जिल्हा कार्यकारिणी गठीत करण्यासाठी समाजबांधवांची बैठक पद्मश्री डॅा.परशुराम खुणे यांच्या अध्यक्षतेखाली विसोरा येथे नाना नाकाडे यांच्या निवासस्थानी झाली. यावेळी सर्वानुमते...




































