अखेर भामरागड वनविभागातील ‘त्या’ चार वनकर्मचाऱ्यांचे निलंबन मागे

गडचिरोली : भामरागड वनविभागांतर्गत वनपरिक्षेत्र कसनसूर मध्ये रस्ता बांधकामासाठी रस्त्याच्या कडेला कंत्राटदाराने नालीचे खोदकाम केल्यामुळे वनविभागाच्या चार कर्मचाऱ्यांवर वनगुन्हा दाखल करत निलंबित करण्यात आले...

लोक बिरादरी प्रकल्पाच्या सहकार्यातून जि.प.शाळांचा शैक्षणिक दर्जा वाढणार

भामरागड : भामरागड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमधून विद्यार्थ्यांना अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून शाळा सहयोग कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे....

बब्बुजी हकीम यांचे जाणे मनाला चटका लावणारे, धर्मरावबाबांच्या शोकसंवेदना

अहेरी : वनवैभव शिक्षण मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा निर्माण करणारे आणि अनेकांसाठी रोजगारदाते ठरलेले अब्दुल रहीम अब्दुल हकीम उर्फ बब्बूजी हकीम यांचे...

आरमोरीतील दत्त मंदिर देवस्थानात झाले सुसज्ज सभामंडपाचे बांधकाम

आरमोरी : शहराच्या बर्डीस्थित श्री दत्त मंदिर देवस्थानात आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्या स्थानिक विकास निधीतून सुसज्ज अशा सभामंडपाचे बांधकाम करण्यात आले....

सबज्युनिअर बॅाल बॅडमिंटन स्पर्धेसाठी मुले-मुलींचा जिल्हा संघ रवाना

गडचिरोली : गोंदिया येथे 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या 43 व्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेसाठी गडचिरोली जिल्ह्याचा मुले...

डीजे आणि ढोलताशाच्या तालावर नाचत गणरायाला निरोप, उशिरापर्यंत मिरवणुका

गडचिरोली : गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या गणेश उत्सवाची मंगळवारी अनंत चतुर्दशीला सांगता झाली. सर्वांचे आकर्षण असणाऱ्या मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या मिरवणुकांना संध्याकाळी सुरूवात...