प्रत्येक तालुक्यातील उत्कृष्ट शिक्षकांचा आज गडचिरोलीत होणार सत्कार

गडचिरोली : जिल्हा परिषदेने वर्ष 2023-24 या वर्षासाठी प्रत्येक तालुक्यातून उत्कृष्ट काम करणाऱ्या एका शिक्षकाची निवड केली आहे. शिक्षक दिनानिमित्त त्यांचा आज दि.5 सप्टेंबर...

जिल्ह्यातील चार शिक्षकांचा होणार शिक्षक दिनी मुंबईत राज्यस्तरीय गौरव

गडचिरोली : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारांची घोषणा झाली असून राज्यातील 110 शिक्षकांच्या यादीत...

नगरम येथील गंगादेवी पुजनासाठी धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून मदत

सिरोंचा : तालुक्यातील नगरम येथे दरवर्षी गंगादेवी पुजनाचा कार्यक्रम मोठ्या श्रद्धेने आयोजित केला जातो. यावर्षीच्या कार्यक्रमासाठी मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी आर्थिक मदत केली. नगरम येथे...

चामोर्शीतील तान्हा पोळ्यात नंदीबैलांसह विविध वेशभुषेतील बालकांचा सहभाग

चामोर्शी : येथे बैलपोळ्याप्रमाणेच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त उत्साह तान्हा पोळ्याचा दिसून आला. मंगळवारी चामोर्शी नगर पंचायत समोरील बाजार चौकात भरलेल्या तान्हा पोळ्याचे उद्घाटन माजी...

देशातील 10 केंद्रांमध्ये गडचिरोलीचा समावेश अभिमानास्पद- आदिती तटकरे

गडचिरोली : केंद्र शासनामार्फत देशातील 10 जिल्ह्यात पोषण इनोव्हेशन आणि कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात असून त्यात महाराष्ट्रातून गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली...

कंत्राटी शिक्षकांच्या भरतीसाठी 4 व 5 सप्टेंबरला होणार कागदपत्रांची तपासणी

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीअंतर्गत पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये दोन टण्यातील कंत्राटी शिक्षक भरती पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत रिक्त पदांवर प्राथमिक शिक्षकांची भरती केली जात आहे....