कृषी विज्ञान केंद्रात कलेक्टर, मल्लिका, मंजिरीचा तोरा, लंगड्यानेही वेधले लक्ष

गडचिरोली : जिल्ह्यातील नागरिकांना आंब्यांच्या विविध सुधारित आणि स्थानिक प्रजातींची माहिती देण्यासोबत आंब्यांचे महत्व, लागवडीचे तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करण्यासाठी बुधवार दि.22 रोजी गडचिरोलीत आंबा...

देसाईगंजची रुची शास्रकार जिल्ह्यात प्रथम, तर गडचिरोलीची माही उराडे द्वितीय स्थानी

गडचिरोली : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल 21 मे रोजी दुपारी 1...

बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात आज गुरवळाच्या जंगलात होणार प्राणीगणना

गडचिरोली : गडचिरोली नजिकच्या गुरवळा नेचर सफारीमध्ये बुध्द पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात 23 मे रोजी संपूर्ण रात्रभर जंगलातील मचाणावर बसून प्राण्यांच्या हालचाली टिपण्याचा थरार अनुभवण्याची...

रक्तदानासाठी सरसावले जिल्हा युवक काँग्रेसचे कार्यकर्ते, गरजूंना जीवनदान देण्याचा संकल्प

गडचिरोली : देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे जिल्हा सामान्य रुग्णालयात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून...

आंबे तोडण्यासाठी झाडावर चढणे जीवावर बेतले, खाली पडून इसमाचा मृत्यू

देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथे आंबे तोडण्यासाठी गेलेल्या एका इसमाचा झाडावरून पडल्याने जबर मार लागून मृत्यू झाला. तुळशीदास शेंडे (67 वर्ष) असे मृताचे नाव...

आंब्यांच्या सुधारित आणि स्थानिक प्रजाती पहायच्या? मग चला कृषी विज्ञान केंद्रात

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना आंब्यांच्या विविध सुधारित आणि स्थानिक प्रजातींची माहिती देण्यासोबत आंब्यांचे महत्व, लागवडीचे तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करण्यासाठी बुधवार दि.22 रोजी आंबा...