पाणी पुरवठ्याची कामे मुदतीत पूर्ण करा, अन्यथा कंत्राटदारांसह अधिकाऱ्यांवरही कारवाई
गडचिरोली : पाणी पुरवठा हा नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय असून जिल्ह्यात पाणी पुरवठ्याची कामे मुदतीत पूर्ण न करणाऱ्या व निष्काळजीपणा करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट)...
कुरखेडा तालुक्यातील शेकडो घरकुल लाभार्थ्यांना मिळणार मोफत रेतीचा लाभ
कुरखेडा : मागील अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात शासकीय स्तरावरून मंजूर घरकुलांचे बांधकाम रेतीअभावी रखडल्याने घरकुल बांधकाम थांबल्या गेले होते. आमदार कृष्णा गजबे यांनी शासनाकडे पाठपुरावा...
वादळी पावसाने उडाले अनेक घरावरील छत, मुख्य मार्गावर झाडेही तुटली
गडचिरोली : जिल्ह्याच्या काही भागात सलग दुसऱ्या दिवशी गुरूवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. गुरूवार गडचिरोली, आरमोरी आणि चामोर्शी तालुक्याच्या काही भागात वादळाचा...
पेट्रोल पंपाजवळील ‘त्या’ बर्निंग ट्रकने अनेकांचा जीव लागला होता टांगणीला
https://youtu.be/HUXcKgiNXoU
गडचिरोली : पेट्रोलसारख्या अतिज्वलनशिल पदार्थाचा साठा असणाऱ्या पेट्रोल-डिझेल पंपाजवळ आगीसारखी घटना सहसा घडत नाही. घडलीच तर ती तत्काळ विझविण्याची सोय पेट्रोल पंपावर असावी लागते,...
खेळाडूंच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा प्रशिक्षण शिबिरे महत्वपूर्ण- कुलगुरू बोकारे
गडचिरोली : विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक आणि आत्मिक विकासासाठी खेळ अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. खेळातून कुशलता, डावपेच, अचूकता, शोधवृत्ती, आरोग्य सदृढता आदी मूल्यांची जपणूक...
रेती तस्करीसाठी कुप्रसिद्ध कोंढाळ्यात घरकुलधारकांना पाच ब्रास मोफत रेती
देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथील मेंढा घाटावरून रेती तस्करीचे प्रमाण वाढले असताना आता प्रशासनाने उशिरा का होईना, घरकुलधारकांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे....



































