जिल्हास्तरीय कार्यशाळेतून ग्रामविकासावर मंथन, पाण्याचा वापर जपून करा- सीईओ
गडचिरोली : सरपंच, सचिव आणि अधिकाऱ्यांची 'ग्रामविकास मंथन' या विषयावर जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्याशाळा सुमानंद सभागृहात झाली. सदर कार्यशाळेत सर्व विभागाअंतर्गत सुरू असलेल्या योजनांबाबत सविस्तर...
संत नरहरी महाराज पुण्यतिथीनिमित्त गडचिरोलीत आज विविध कार्यक्रम
गडचिरोली : येथील सोनार समाज सेवा संस्थेतर्फे बुधवार, २८ फेब्रुवारीला संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पुण्यतिथी कार्यक्रम आयोजित केला आहे. आयटीआय चौक परिसराच्या पंचवटीनगरातील...
जिल्ह्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सुरू केले 29 पर्यंत कामबंद आंदोलन
गडचिरोली : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेतनासंदर्भातील काही मागण्यांसाठी सोमवारपासून राज्यभरात कामबंद आंदोलन सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेनेच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यातील...
तेलंगणातील समक्का-सारक्का देवीच्या यात्रा उत्सवाची सांगता, लाखोंची गर्दी
https://youtu.be/6f3T3f7puMc
गडचिरोली : सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ११० किलोमीटरवर असलेल्या तेलंगणातील मेडाराम येथे भरलेल्या यावर्षीच्या समक्का-सारक्का देवीच्या यात्रेत लाखो भाविकांनी गर्दी केली होती. दि.२१ ते २५...
एमडी शानू यांच्या संघाने पटकावले क्रिकेट स्पर्धेतील १ लाख ११ हजारांचे बक्षीस
सिरोंचा : तालुका मुख्यालय सिरोंचा येथे भाग्यश्रीताई फॅन्स क्लबतर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत पहिल्यांदाच मोठ्या रकमेची बक्षिसे ठेवली होती. त्यामुळे या स्पर्धेत लगतच्या तेलंगणा आणि...
‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’, म्हणत काढली जनजागृती रॅली
गडचिरोली : जिल्हा निवडणूक अधिकारी, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण विभाग आणि फुले-आंबेडकर कॅालेज ऑफ सोशल वर्कच्या संयुक्त विद्यमाने मतदार जनजागृतीसाठी गडचिरोली शहरात अभियान राबविण्यात येत...




































