ताडपल्लीत उभारणार भगवान बिरसा यांचा पुतळा, गावकऱ्यांच्या मागणीला यश

एटापल्ली : तालुक्यातील अतिदुर्गम व आदीवासीबहुल म्हणून ओळख असलेल्या व गेंदा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या ताडपल्ली येथे भगवान बिरसा मुंडा यांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे....

पोलिस ग्राऊंडवर शासकीय ध्वजारोहण, विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार

https://youtu.be/gKx3ZPKK63I गडचिरोली : प्रजासत्ताक दिनानिमित्त गडचिरोलीत पोलिस मुख्यालयातील मैदानावर जिल्हाधिकारी संजय मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात दुर्गम भाग जास्त असल्याने विकासात्मक कामे...

कुमकोट राजेश्वरी देवीच्या उत्सवाला उसळली ६० गावातील भाविकांची गर्दी

https://youtu.be/FDJGtmSg21w गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची तालुक्यातल्या कुमकोट येथे कंकालकारो राजेश्वरी देवीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी गावातील राजवैद्य पुजाऱ्यांनी बांबूला विविध रंगांचे झेंडे...

प्रजासत्ताक दिनी शिवकृपा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखुक्तीची शपथ

गडचिरोली : येथील शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शनिवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ न घेण्याची शपथ...

लॅायड्स मेटल्सच्या सुरजागड लोहखाणीत हेडरीतील वयोवृद्धाच्या हस्ते ध्वजारोहण

एटापल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन समारंभ लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सुरजागड लोहखाणीत (आयरन ओर माईन्स) मोठ्या उत्साहात साजरा...

गडचिरोलीतील कामगिरीसाठी दोन पोलिस अधिकाऱ्यांसह १६ अंमलदारांना राष्ट्रपती पदक

गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानात विशेष कामगिरी केल्याबद्दल दोन पोलिस अधिकारी आणि 16 अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्यपदक, तर एका अंमलदाराला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर...