गडचिरोलीत आज विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थेचे होणार उद्घाटन

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ आणि लॉयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमिटेड यांच्या वतीने सार्वजनिक खाजगी-भागीदारी तत्वावर संचालित 'विद्यापीठ तंत्रज्ञान संस्थे'च्या इमारतीचे उद्घाटन आज, दि.27 रोजी...

आजपासून दोन दिवस काटलीत झाडीबोली साहित्य संमेलन

गडचिरोली : झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय शाखा साकोली आणि झाडीबोली साहित्य मंडळ गडचिरोलीद्वारा 33 व्या झाडीबोली साहित्य संमेलनाचे आयोजन, गडचिरोली तालुक्यातील काटली येथे केले...

सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आज गडचिरोलीत मुक्कामी

गडचिरोली : राज्याचे वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय आणि कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोलीचे सहपालकमंत्री अॅड.आशिष जयस्वाल दि.27 आणि 28 डिसेंबर...

नान्ही रेतीघाटातील रेती खनन प्रकरणी चौकशी समिती नियुक्त

गडचिरोली : कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या नान्ही रेतीघाटात नियमांचे उल्लंघन करून अवैधपणे रेतीचे खनन झाल्याच्या तक्रारीची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या प्रकरणाच्या...

नायलॉन मांजा वापरणाऱ्यास आता 50 हजारांचा दंड होणार

गडचिरोली : नायलॉन मांजाच्या वापरामुळे होणारे प्राणघातक अपघात आणि पक्ष्यांची होणारी जीवितहानी रोखण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सार्वजनिक...

भान्सी गावात रंगले दिवस-रात्री कबड्डी सामने, खेळाडूंना संधी

गडचिरोली : जवळच्या सावली तालुक्यातील मौजा भान्सी येथे शिवरायांचे मावळे युवा क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित डे-नाईट कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ माजी खासदार तथा भारतीय जनता...