‘कटाक्ष’च्या बातमीनंतर आरमोरी तालुक्यातील वाळूघाटांची मोजणी
आरमोरी : तालुक्यातील काही वाळूघाटांवर बेसुमार वाळू उपसा केल्याचे वृत्त 'कटाक्ष'मधून प्रकाशित झाल्यानंतर तहसीलदार उषा चौधरी यांनी सक्रिय होऊन घाटांची तपासणी करण्याचे निर्देश दिले....
पुराडा ग्रामपंचायतचे रेकॅार्ड तपासणीसाठी ताब्यात घेणार
कुरखेडा : तालुक्यातील पुराडा ग्रामपंचायतमधील व्यवहारासंदर्भात प्राप्त तक्रारींची गटविकास अधिकाऱ्यांनी गांभिर्याने दखल घेतली आहे. यासंदर्भात चौकशीसाठी अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतला भेटी दिल्या असताना पुराडाचे ग्रामपंचायत अधिकारी...
एसटी बस अपघातातील मृतांत आणखी एका महिलेची भर
गडचिरोली : दोन आठवड्यांपूर्वी गडचिरोली शहराजवळील मुरखळाजवळ झालेल्या एसटी बसच्या अपघातातील गंभीर जखमी रुपाली नीळकंठ खणके (30 वर्ष) यांचा नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला....
आरमोरी तालुक्यातील घाटांवर पोकलेन मशिनने वाळूउपसा !
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील काही वाळूघाटांवर सध्या वाळू माफियांनी कब्जा केला असून नियमांना धाब्यावर बसवून बेसुमार वाळू उपसा केला जात आहे. ज्या पद्धतीने हा...
समलैंगिक संबंधातून नागेपल्लीच्या युवकाची चाकुने भोसकून हत्या
गडचिरोली : समलैंगिक संबंधाच्या आहारी गेलेल्या एका युवकाने आपल्या पार्टनरची चाकुने भोसकून हत्या करण्याची घटना एटापल्ली तालुक्यातील देवदा गावाजवळ घडली. सतीशकुमार जगदिशप्रसाद निसाद (32...
आजपासून वादळी पावसाची शक्यता, पण पेरणीची घाई करू नका
गडचिरोली : तीव्र ऊन कमी होऊन आता हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे. आजपासून दुपारनंतर काही प्रमाणात वादळी पावसाचीही शक्यता आहे. तापमानात घट होणार...




































