राष्ट्रध्वजाच्या अवहेलना प्रकरणी कर्मचाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न

कुरखेडा : सरकारने घालून दिलेली ध्वजसंहिता न पाळता तिरंगी राष्ट्रध्वज कचऱ्यात फेकण्याचा गंभीर प्रकार घडला असताना कुरखेडा नगर पंचायत मात्र याप्रकरणी पोलिसात तक्रार करण्यास...

गडचिरोली महोत्सवात संगीत मैफलीसह हास्यकलाकार येणार

गडचिरोली : जिल्ह्रातील आदिवासी बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन करण्याकरीता व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशाने 25 ते 27 डिसेंबर दरम्यान गडचिरोली...

‘सुशासन सप्ताहा’निमित्त महसूल शिबिराचे आयोजन

गडचिरोली : केंद्र शासनाच्या ‘सुशासन सप्ताह’ उपक्रमांतर्गत मौजा अमिर्झा येथे मंगळवारी, (दि.23) महसूल व कृषी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरिकांना प्रलंबित...

ध्वजसंहिता बासनात गुंडाळून कापडी राष्ट्रध्वज फेकले कचऱ्यात

कुरखेडा : जो तिरंगी राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने राष्ट्रीय सणांना सरकारी आणि खासगी कार्यालयांवर आणि अलिकडे घरांवरही फडकविला जातो, त्याचा कुरखेडा नगर पंचायतमध्ये चक्क कचऱ्यात...

जि.प.च्या मैदानावर जिल्हास्तरिय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा शुभारंभ

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित जिल्हास्तरीय शालेय क्रीडा, अधिकारी-कर्मचारी क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धा 2025-26 चा उद्घाटन सोहळा मंगळवारी उत्साहात पार पडला....

विद्यार्थ्यांसाठी जिल्हाभर नेत्र तपासणी व मोफत चष्मेवाटप

गडचिरोली : जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ ठेवून त्यांच्या शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याच्या उद्देशाने, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने, जिल्हा प्रशासन व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई...