कर्मचाऱ्यांच्या क्रीडा संमेलनात कारवाफा बीट ठरला अव्वल

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत कोरची तालुक्यातील कोटगुल येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या मैदानावर आयोजित आदिवासी विकास विभागातील कर्मचाऱ्यांच्या दोन दिवसीय प्रकल्पस्तरीय क्रीडा...

गडचिरोली तालुक्यात 7 पासून महाराजस्व अभियान शिबिरे

गडचिरोली : प्रशासकीय कामे अधिक गतिमान व्हावीत आणि नागरिकांच्या तक्रारींचे निवारण एकाच ठिकाणी व्हावे, या उद्देशाने गडचिरोली तालुक्यात येत्या 7 मार्चपासून 'छत्रपती शिवाजी महाराज...

गडचिरोली न.प.चे सभापती मुक्तेश्वर काटवे यांचा अपघाती मृत्यू

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळलेले आणि गडचिरोली नगर परिषदेचे स्वच्छता व आरोग्य सभापती म्हणून दिड महिन्यापूर्वीच पदभार घेणारे मुक्तेश्वर काटवे...

हत्ती कॅम्पमधील सोयीसुविधांसाठी लॅायड्स मेटल्सने घेतला पुढाकार

गडचिरोली : राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प असलेल्या अहेरी तालुक्यातील कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी लॅायड्स मेटल्सकडून विविध सोयी-सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत....

10 दिवसांच्या मार्कंडादेव यात्रेत लाखो भाविकांनी लावली हजेरी

गडचिरोली : महाशिवरात्रीनिमित्त आयोजित जिल्ह्यातील यात्रा उत्साहाने पार पडल्या. सर्वात मोठ्या 10 दिवस चाललेल्या मार्कंडा यात्रेत लाखो भाविकांनी हजेरी लावली. जिल्हाधिकारी गडचिरोली अव‍िश्यांत पंडा...

गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतला वैरागडचा इतिहास

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या पदव्युत्तर इंग्रजी विभाग आणि आदिवासी अध्यासन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'वैरागड : गोंडकालीन ऐतिहासिक वारसा' या उपक्रमांतर्गत वैरागड येथील किल्ल्यावर...