आज आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनानिमित्ताने जनजागृती सोहळा
गडचिरोली : राष्ट्रीय मानवाधिकार संघटना जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आज (दि.10) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून महिला जागृती व कर्तबगार महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात...
झुडपी जंगलाचे नियमितीकरण करण्यासाठी कार्यवाही सुरू
गडचिरोली : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वन विभागाकडे 'झुडपी जंगल' म्हणून अधिसूचित झालेले क्षेत्र वन विभागाच्या यादीतून कमी (डी-नोटिफाय) करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने जलदगतीने कार्यवाही सुरू...
अकस्मात जाणे वेदनादायी, अष्टपैलू व्यक्तिमत्व हरपले
गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष गीता हिंगे यांचे नागपूरजवळील पाचगाव जवळ रविवारच्या मध्यरात्री झालेल्या अपघातात दुर्दैवी निधन झाले, हे अत्यंत वेदनादायी...
देसाईगंज तालुक्यात शासकीय धान खरेदी केंद्राचा शुभारंभ
देसाईगंज : महाराष्ट्र स्टेट को-अॅापरेटीव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.च्या शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत देसाईगंज सहकारी शेतकी खरेदी विक्री संस्थेच्या कोरेगाव केंद्राचे उद्घाटन माजी आमदार...
अहेरीच्या बौद्ध विहारात महापरिनिर्वाण दिन साजरा
अहेरी : येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सकाळी निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण सामाजिक कार्यकर्ते उमेश...
‘आधार विश्व’च्या संस्थापिका गीता हिंगे यांचा अपघाती मृत्यू
गडचिरोली : 'आधार विश्व फाऊंडेशन'च्या माध्यमातून अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष गीता...




































