धानाच्या आधारभूत किमतीत यावर्षी 72 रुपयांची दरवाढ

गडचिरोली : केंद्र सरकारने 2026-27 च्या खरीप हंगामासाठी धान आणि कापसासह इतरही पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ केली आहे. सामान्य धानाच्या किमान आधारभूत किमतीमध्ये (MSP)...

सीबीएसई बारावीच्या निकालात प्लॅटिनम ज्युबिलीचा अमेय प्रथम

गडचिरोली : येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यानी सीबीएसई बारावीच्या परीक्षेत उज्वल यश मिळवले. या शाळेचा अमेय जोशी 94.8 टक्के गुणांसह जिल्ह्यातून...

सूर्य आता थेट डोक्यावर, दुपारी सावली होणार गायब

गडचिरोली : सूर्य पृथ्वीच्या जवळ आल्याने आता उन्हाची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे. दुपारी 12 वाजतानंतर घराबाहेर पडणे लोक टाळत आहेत. सूर्याची वाटचाल उत्तरायणात...

नऊ परिचारिकांना मिळाला ‘फ्लोरेन्स नाईटिंगेल’पुरस्कार

गडचिरोली : जिल्हा परिषद गडचिरोलीच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात 'फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार' वितरण सोहळा उत्साहात पार पडला. या सोहळ्यात आरोग्य...

तीव्र विरोध झालेल्या गावांमध्येच होणार प्रस्तावित विमानतळ?

गडचिरोली : महाराष्ट्र विमान विकास कंपनीला गावकऱ्यांनी सर्वेक्षण करू दिले नसतानाही हिरापूर, गुरवळा, राखी आणि शिरपूर चक या भागाला प्रस्तावित विमानतळासाठी 'योग्य' ठरवत तडकाफडकी...

गोंडवाना विद्यापीठात गुणवत्तेचा बोजवारा? आ.डॉ.नरोटेंचा ठपका

गडचिरोली : गडचिरोलीचे आमदार आ.डॉ.मिलिंद नरोटे यांनी मंगळवारी गोंडवाना विद्यापीठाच्या कॅम्पसची प्रत्यक्ष पाहणी केली. जिल्ह्याच्या या सर्वोच्च शैक्षणिक केंद्रात गुणवत्तेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे विदारक...