गावांच्या सर्वांगिन विकासासाठी ‘आदर्श गाव योजनेत’ भाग घ्या
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व जलसंधारण विभागाने राज्यातील गावांच्या सर्वांगीण व शाश्वत विकासासाठी 'आदर्श गाव योजना' अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील होतकरू...
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली येणापूरच्या रेशन दुकानाला आकस्मिक भेट
गडचिरोली : अन्नसुरक्षा योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 100 टक्के धान्यवाटप होत आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी चामोर्शी तालुक्यातील येणापूरच्या स्वस्त...
बोधिसत्व बुद्ध विहारात संविधान सन्मान दिनानिमित्त मार्गदर्शन
अहेरी : बोधिसत्व बहुउद्देशीय सामाजिक विकास मंडळ अहेरी तथा भारतीय बौध्द महासभा जिल्हा गडचिरोली (दक्षिण) यांच्या संयुक्त विद्यमाने 26 नोव्हेंबरला "भारतीय संविधान सन्मान दिन"...
जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी केली निवडणूक व्यवस्थेची पाहणी
गडचिरोली : आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा आणि पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी बुधवारी (दि.26) निवडणूक व्यवस्थेची पाहणी केली. त्यांनी मतदान यंत्र...
संविधान दिनानिमित्त आयोजित शिबिरात 101 जणांचे रक्तदान
गडचिरोली : संविधान दिनानिमित्त नागरिकत्वाची जाणीव आणि मानवतेचा उत्तम नमुना सादर करत लॉयड्स इन्फिनिटी फाऊंडेशनतर्फे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोनसरी येथील लॉयड्स...
संविधान गौरव दिनानिमित्त तयार केली एकात्मिक मानवी साखळी
देसाईगंज : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संविधान गौरव दिनाचे औचित्य साधत देसाईगंज येथील आदर्श इंग्लिश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीतून 'संविधान' या शब्दाची...




































