आदिवासी विकासमंत्री डॉ.उईके आज गडचिरोलीच्या दौऱ्यावर

गडचिरोली : आदिवासी विकासमंत्री प्रा.डॉ.अशोक उईके आज (दि.25) गडचिरोली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते शासकीय आश्रमशाळांतील नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्यासंदर्भातील उपाययोजनांवर आयोजित कार्यशाळेला...

जिल्हाधिकाऱ्यांनी केली तलावासह क्रीडा संकुल, पाणी योजनांची पाहणी

गडचिरोली : जिल्ह्यातील नागरी विकास कामांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी शुक्रवारी आरमोरी व वडसा (देसाईगंज) शहरातील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली....

संत निरंकारी मंडळाच्या शिबिरात 41 महिलांसह 269 जणांचे रक्तदान

देसाईगंज : संत निरंकारी मंडळ शाखा वडसा (देसाईगंज)च्या वतीने शुक्रवारी (दि.24) येथील संत निरंकारी सत्संग भवनात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात 269 युनिट रक्तसंकलन झाले....

विकास कामांना गती देण्यासाठी सहपालकमंत्री आज गडचिरोलीत

गडचिरोली : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तसेच गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल आज (दि.23 एप्रिल)...

आता वनपट्टेधारक शेतकऱ्यांच्या ‘फार्मर आयडी’ नोंदणीला सुरुवात

गडचिरोली : जिल्ह्यातील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना ॲग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) देण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सर्व पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध...

विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्रात गोंड पेंटिंग कार्यशाळा

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्रातर्फे (STRC) 5 दिवसीय गोंड पेंटिंग कार्यशाळा पार पडली. गोंडी चित्रकला ही विदर्भ व गोंडवाना परिसरातील...