आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात 25 युवकांनी केले रक्तदान

आरमोरी : बरेच वेळा गरजवंत नागरिकाला वेळेवर रक्त मिळत नसल्याने धावपळ करावी लागते. अशी धावपळ करण्याची वेळ कोणावर येऊ नये, गोरगरीब रुग्णांना रक्ताचा तुटवडा...

गरजू मागासवर्गीयांसाठी अनुदान व बीजभांडवल योजना सुरु

गडचिरोली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने वर्ष 2025-26 या चालू आर्थिक वर्षासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या अनुदान योजनेअंतर्गत 25 आणि बीजभांडवल योजनेअंतर्गत...

‘सरदार पटेल प्राईड ऑफ नेशन’ पुरस्कारासाठी डॉ.खुणे यांची निवड

गडचिरोली : राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ.प्रणय खुणे यांची सरदार पटेल प्राईड ऑफ नेशन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनच्या माध्यमातून...

पोर्ला येथे उभारणार वाचनालय, आ.डॅा.नरोटे यांनी केले भूमिपूजन

गडचिरोली : आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा वार्षिक निधी योजनेअंतर्गत पोर्ला येथे सुसज्ज वाचनालयाचे बांधकाम केले जाणार आहे. त्याचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात...

आजपासून पोर्लाच्या शिवमंदिरात 3 दिवस ग्रामगीता वाचन सप्ताह

गडचिरोली : स्वर्गीय तुळसाबाई किसनजी दशमुखे स्मृती भवन आणि शिव मंदिर पोरला तथा दै.गडचिरोली पत्रिका यांच्यावतीने 3 दिवसीय ग्रामगीता वाचन सप्ताहाचे आयोजन 3 ते...

नाल्याच्या पाण्यातून दुचाकीने जात सीईओंची अतिदुर्गम गावाला भेट

मुलचेरा : गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी मुलचेरा तालुक्यातील अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल देवदा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या मोरखंडी गावाला गुरुवारी (30 ऑक्टोबर)...