समाजकल्याणच्या वसतिगृहातील 22 विद्यार्थी पोलीस भरतीत यशस्वी

गडचिरोली : जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या आणि बहुजन कल्याण विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या 22 विद्यार्थ्यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा पोलीस दलाच्या भरतीत घवघवीत यश संपादन केले आहे....

देसाईगंज तालुक्यातील कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी बुधवारी (दि.8) देसाईगंज (वडसा) तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामे, सुरक्षा व्यवस्था आणि उपजीविकेसाठी राबविल्या जाणाऱ्या स्थानिक उपक्रमांची पाहणी...

राज्यस्तरीय आंतरजिल्हा फुटबॅाल स्पर्धेत गडचिरोलीने मारली बाजी

गडचिरोली : नांदेड येथे झालेल्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा गट अ फुटबॅाल सामन्यांमध्ये बुधवारी गडचिरोली आणि अमरावती संघांत अंतिम सामना रंगला. यात अमरावती संघावर मात करत...

स्वर्गरथाच्या दुरूस्तीवर न.प.चा तब्बल 9.63 लाखांचा खर्च !

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेत निवडणुकीपूर्वीच्या चार वर्षांच्या प्रशासकीय कार्यकाळातील कामकाजावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या काळात अनेक कामांमध्ये अनियमितता झाल्याची...

प्रबोधनात्मक उपक्रमांनी साजरा होणार सामाजिक समता सप्ताह

गडचिरोली : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 8 ते 14 एप्रिल 2026 या कालावधीत जिल्ह्यात सामाजिक समता सप्ताह विविध प्रबोधनात्मक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार...

डॅा.आंबेडकरांचे उपकार कदापीही फेडता येणार नाहीत- धर्मरावबाबा

अहेरी : डॉ.बाबासाहेबांच्या ऐतिहासिक व महत्त्वपूर्ण कार्यामुळे आणि संविधानामुळे सर्वांना गुण्यागोविंदाने नांदता येत आहे. त्यांच्याच पुण्याईने आम्ही आमदार, मंत्री, लोकप्रतिनिधी बनत आहे. त्यांचे उपकार...