शासकीय कामासाठी सती नदीतून वाळूचा अनियंत्रित उपसा
कुरखेडा : तालुक्यात पुन्हा एकदा अवैध वाळू माफियांनी धुमाकूळ सुरू केला आहे. नान्ही वाळूघाट प्रकरणात 1.46 कोटींचा दंड ठोठावल्यानंतर आता गुरनोली गावालगतच्या सती नदीतून...
चामोर्शी, मुलचेरा रुग्णालय व डॅाक्टरांचा राज्यस्तरीय सन्मान
गडचिरोली : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठित ‘महाआरोग्य सन्मान 2026’ चामोर्शी ग्रामीण रुग्णालय तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील शल्य चिकित्सक डॉ.कृणाल...
ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धडक, दोन ठार; दोघे गंभीर जखमी
कोरची : मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला हैदराबादवरून छत्तीसगडकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅक्टर उलटून दोन मजुरांना जीव गमवावा लागला. या अपघातात...
आदिवासी भागात रिक्त पदे भरताना ‘ट्रायबल फर्स्ट’ धोरण
गडचिरोली : राज्यातील दुर्गम आणि आदिवासी भागातील आरोग्य सेवा सक्षमीकरणासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. यापुढे आरोग्य विभागातील नवीन पदभरती...
माओवाद्यांच्या अस्तित्वाच्या खुणा पुसण्यासाठी सरसावले पोलीस
गडचिरोली : गेल्या साडेचार दशकांपासून गडचिरोली जिल्ह्याच्या जंगलांसह काही अतिसंवेदनशिल गावांमध्ये आपले अस्तित्व निर्माण करणाऱ्या माओवाद्यांची दहशत जवळजवळ संपवल्यानंतर आता त्यांच्या अस्तित्वाच्या खुणाही मिटवण्यासाठी...
उत्साह, ऊर्जा आणि एकतेचा उत्सव ठरला ‘अमृत’ महोत्सव
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या तीन दिवसीय ‘अमृत क्रीडा व कला महोत्सवा’ची जल्लोषात सांगता झाली. या महोत्सवाने विद्यापीठ परिसर अक्षरशः उत्साह, ऊर्जा, ताल आणि जल्लोषाने...




































