पूर्व विदर्भातील सर्व अनुदानित आश्रमशाळांची तपासणी सुरू

गडचिरोली : जपतलाईमधील सर्पदंशाच्या घटनेनंतर खडबडून जाग्या झालेल्या आदिवासी विकास विभागाने पूर्व विदर्भातील सर्व खासगी अनुदानित आश्रमशाळांमधील सोयीसुविधांची तपासणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे...

भामरागडमध्ये अतिक्रमणधारकांना पट्टे वाटप करण्याच्या प्रक्रियेला वेग

भामरागड : नगरातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. पात्र ठरलेल्या सहा लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वितरित करण्यात आले. तहसील कार्यालयातील सभागृहात...

गडचिरोलीत आधुनिक विभागीय मत्स्य व्यवसाय प्रशिक्षण केंद्र उभारणार

गडचिरोली : जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्थानिक मच्छीमार, मत्स्यकास्तकार, आदिवासी बांधव आणि बेरोजगार युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने गडचिरोली...

पुनर्वसित नवीन लाडज गाव अखेर 64 वर्षानंतर आले भूनकाशावर

देसाईगंज : तालुक्यातील आमगाव ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या नवीन लाडज या पुनर्वसित गावाला अखेर स्वतंत्र महसुली ओळख मिळाली आहे. माजी आमदार कृष्णा गजबे यांनी या प्रश्नासाठी...

ॲथलेटिक ट्रॅक, जलतरण तलावासह विविध मैदाने व खेळाडूंसाठी वसतिगृह

गडचिरोली : गडचिरोली शहरातील जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यात विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यासाठी 80 कोटी 12 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकातील कामांना मंजुरी देण्यात आली....

सर्पदंश घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या वारसांना 5 लाखांची मदत देणार

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थिनींच्या कायदेशीर वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपये...