जिल्ह्यात 23 ते 27 सप्टेंबरदरम्यान पर्यटन महोत्सव, विविध उपक्रम
गडचिरोली : येत्या 27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनानिमित्त गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी दि.23 ते 27 सप्टेंबर 2025 दरम्यान पर्यटन महोत्सवाचे आयोजन...
जनजाती गौरव दिनानिमित्त मुंबईत सांस्कृतिक महोत्सव कार्यशाळा
गडचिरोली : भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या जनजाती गौरव दिवसानिमित्त "अनुभव आदर्श संस्कृतीचा – महोत्सव आदिवासी कलागुणांचा" या कार्यशाळेचे आयोजन...
जनसंवाद धम्मध्वज यात्रा आज संध्याकाळी गडचिरोलीत येणार
गडचिरोली : बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी निघालेली धम्मध्वज यात्रा आज, दि.19 सप्टेंबर रोजी गडचिरोलीत येणार आहे. सायंकाळी 4 वाजता इंदिरा गांधी चौकातील राजीव भवनमध्ये...
सुशासनयुक्त गाव करण्यासाठी प्रयत्न करावेत – जिल्हाधिकारी पंडा
गडचिरोली : मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियानात गावातील प्रत्येक नागरिकाने सक्रीय सहभाग नोंदवत जास्तीत जास्त लोकसहभाग आणि श्रमदानातून गावाचा विकास साधावा. ग्रामपंचायतींनी अभियानाच्या सर्व...
गोंडवाना विद्यापीठात उद्या रंगणार झाडीबोली नाट्यसंमेलन
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक मराठी विभाग व झाडीबोली साहित्य दालनच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या नवीन सभागृहात शुक्रवारी (दि.19) झाडीबोली नाट्यसंमेलनाचे आयोजन करण्यात आले...
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर
गडचिरोली : राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे 19 सप्टेंबर 2025 रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल, मुद्रांक शुल्क, नोंदणी तसेच भूमी...




































