226 ग्रामपंचायतींमध्ये लोकांनी स्वयंस्फुर्तीने केले महाश्रमदान

गडचिरोली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत जिल्हा परिषद गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील 226 ग्रामपंचायतींमध्ये महाश्रमदानाचे आयोजन 20 नोव्हेंबरला केले होते. यात जिल्हा परिषदेचे अधिकारी,...

पंतप्रधानांच्या हस्ते झाली एकलव्य शाळेची ऑनलाईन पायाभरणी

गडचिरोली : जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्ह्यातील धानोरा व कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील...

गडचिरोलीचा विनय कोवे भारतीय बॉल बॅडमिंटन संघात

गडचिरोली : जिल्ह्याचा स्टार बॉल बॅडमिंटनपटू विनय कोवे याची साऊथ एशियन बॉल बॅडमिंटन स्पर्धेकरिता भारतीय बॉल बॅडमिंटन संघात निवड करण्यात आली आहे. भारतीय बॉल...

जिल्ह्यातील पायाभूत विकास प्रकल्पांना आता ‘युनिक आयडी’

गडचिरोली : जिल्ह्यातील पायाभूत विकास प्रकल्पांना 'युनिक आयडी’ (विशिष्ट ओळख क्रमांक) दिला जाणार आहे. संबंधित विभागांनी युनिक आयडी देण्याबाबतची कार्यपद्धती जाणून घ्यावी व त्यानुसार...

देसाईगंजच्या गांधी वॅार्डात तुषार सूर्यवंशी यांचे प्रबोधन

देसाईगंज : येथील गांधी वार्डातील श्री हनुमान मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला, सत्यपाल महाराज यांचे शिष्य आणि सप्तखंजिरीवादनात पारंगत, राष्ट्रीय प्रबोधनकार-...

सेवाकर्मी कार्यक्रमांच्या गुणांकनात गोंडवाना विद्यापीठ राज्यात प्रथम

गडचिरोली : उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालयामार्फत राज्यातील विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या आस्थापनांसाठी सेवाकर्मी उपक्रमांच्या आधारे गुणांकन केले जाते. गोंडवाना विद्यापीठाने त्यात इतर विद्यापीठांना मागे टाकत...