पुराचा वेढा भेदून ‘आपदा मित्र’ ठरले देवदूत; व्यक्तीला जीवदान

गडचिरोली : मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्याने वेढा घातलेला असताना, एका सर्पदंश झालेल्या व्यक्तीसाठी प्रशासकीय यंत्रणा आणि 'आपदा मित्र' देवदूत बनून धावले. सिरोंचाचे तहसीलदार...

गडचिरोलीत संघाचे पथसंचलन, भाजप पदाधिकाऱ्यांकडून स्वागत

गडचिरोली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सात दिवसीय विदर्भ प्रांतस्तरीय शिबिराची रविवारी सांगता झाली. या शिबिरानंतर गडचिरोली शहराच्या प्रमुख मार्गावरून स्वयंसेवकांनी पथसंचलन केले. या स्वयंसेवकांचे...

विद्युत रोषणाईच्या झगमगाटात उजळून निघताहेत गणेश मंडप

गडचिरोली : जिल्ह्यात 10 दिवसीय गणेशोत्सवाला उत्साहात सुरूवात झाली आहे. सुरूवातीचे दोन दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहावर थोडे विरजण पडले होते. मात्र...

उभ्या ट्रकवर धडकले दोन दुचाकीस्वार, एक विद्यार्थी गंभीर

कुरखेडा : गेवर्धा येथून कुरखेडाकडे संगणक प्रशिक्षणासाठी येत असलेल्या दोन विद्यार्थ्यांची दुचाकी वडसा मार्गावरील धर्मकाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात कुणाल डांबोळे...

सॉफ्टबॉल व बॉल बॅडमिंटनच्या राष्ट्रीय खेळाडूंचा केला सत्कार

गडचिरोली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सॅाफ्टबॅाल आणि बॅाल बॅडमिंटनच्या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला....

साईबाबा मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराला गर्दी

देसाईगंज : येथील हनुमान वार्ड, राजेंद्र वार्डमधील श्री साईबाबा मंदिराच्या प्रांगणात गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शनिवारी सकाळी 11 ते...