कमलापूरमधील हत्ती उद्यापासून 12 फेब्रुवारीपर्यंत वैद्यकीय रजेवर
अहेरी : राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमलापूर येथील हत्तींचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. त्यांना पाहण्यासाठी सहकुटुंब अनेक पर्यटक लांबून येतात. मात्र...
शेकडो विद्यार्थ्यांना घडविणारे शंकरराव पिपरे यांचे निधन
गडचिरोली : येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, वसंत विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक शंकरराव बालाजी पिपरे यांचे दि.27 जानेवारीला दुपारी 2 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे...
खनिज वाहतुकीसाठी 85 किमी चारपदरी सीसी रोड बनविणार
गडचिरोली : मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या मंगळवारी (दि.27) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले....
193 युवांनी पूर्ण केले लॅायड्सचे 45 दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण
गडचिरोली : गडचिरोलीच्या सामाजिक-आर्थिक विकासात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) ने देशाच्या 77 व्या...
झाडीपट्टी रंगभूमीच्या माहेरघरी उत्साहात रंगला ‘बोलींचा जागर’
देसाईगंज : झाडी बोली, माडिया व गोंडी या बोली समृद्ध, जिवंत आणि निसर्गाशी समरस असलेल्या बोली असल्याने त्यांच्यात विशेष गोडवा आहे. या बोलींमधून भावना...
जातनिहाय जनगणनेला खो? ओबीसींचा सूचीत उल्लेखच नाही!
गडचिरोली : अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसोबत ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचे केंद्र सरकारने जाहीर केले होते. पण 22 जानेवारी रोजी केंद्र शासनाने जारी केलेल्या राजपत्रात...































