जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रभाग रचना

गडचिरोली : बहुप्रतीक्षित जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुका यावर्षी होणार आहेत. त्यासाठी प्रभाग रचनेवर आलेले आक्षेप निकाली काढत अंतिम प्रभाग रचना जाहीर...

ट्रक अपघातातील कुटुंबियांना मुख्यमंत्री निधीतून 5 लाख

गडचिरोली : गडचिरोली ते आरमोरी महामार्गावरील काटली गावाजवळ 7 ऑगस्ट रोजी ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या 4 निरागस मुलांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून...

आदिवासी विकास परिषदेच्या उपाध्यक्षपदी घनश्याम मडावी

गडचिरोली : भारत सरकारद्वारा मान्यताप्राप्त अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या मध्यवर्ती झोनच्या उपाध्यक्षपदी आदिवासी सेवक घनश्याम लहुजी मडावी यांची नियुक्ती करण्यात आली. परिषदेचे राष्ट्रीय...

आपत्काळात समन्वयासाठी ‘आयआरएस’ प्रणाली लागू

गडचिरोली : मान्सूनच्या कालावधीत अतिवृष्टी आणि नद्यांच्या पातळीतील वाढ यामुळे संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी...

‘त्या’ शिक्षकांना एसडीआरएफने पुराच्या पाण्यातून काढले बाहेर

गडचिरोली : जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुरामुळे चार दिवसांपासून गावात अडकून पडलेल्या एकलव्या शाळेवरील चार शिक्षकांना अखेर प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुरक्षितपणे...

आरोग्य सेविकेला हेलिकॅाप्टरने पोहोचवून दिले उपचार

भामरागड : जिल्हाभरात चार दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि पर्लकोटा नदीला आलेल्या पुरामुळे भामरागडसह एकूण 112 गावांचा गडचिरोलीशी संपर्क तुटला आहे. अशातच भामरागड...