आदिवासी विकास महामंडळाच्या धान खरेदीचा रेगडीत शुभारंभ

चामोर्शी : महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ मर्यादित, नाशिकअंतर्गत प्रादेशिक कार्यालय गडचिरोली व उप-प्रादेशिक कार्यालय (घोट) यांच्या संयुक्त विद्यमाने रेगडी (घोट) येथे आधारभूत...

स्पर्धा परीक्षांच्या सराव पेपरमध्ये 42 हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

गडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या 'एक गाव एक वाचनालय' या उपक्रमांतर्गत युवा वर्गाला स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी यासाठी सुरू करण्यात आलेल्या सराव पेपरच्या मालिकेतील...

रबी हंगामात एकाही गावात दुष्काळसदृश परिस्थिती नाही

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात यावर्षीच्या रबी हंगामात पिकांची स्थिती चांगली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी 65 पैसे इतकी ठरविण्यात...

सिकलसेलमुक्त गडचिरोलीसाठी ‘अरुणोदय’ मोहिमेचा शुभारंभ

गडचिरोली : जिल्ह्यातील सिकलसेल आजाराचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागाने ‘अरुणोदय’ सिकलसेल ॲनिमिया विशेष मोहिमेची सुरुवात केली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे...

जिल्हा योजनेतून आतापर्यंत 445 कोटींच्या कामांना मान्यता

गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर 456 कोटी रुपयांच्या नियतव्ययापैकी आतापर्यंत 445 कोटी 78 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित सुमारे...

नवीव वर्षाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी

गडचिरोली : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नवीन वर्षाच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याची आपत्तीप्रवणता लक्षात...