संततधारेने दक्षिण गडचिरोलीत जनजीवन झाले विस्कळीत

गडचिरोली : शुक्रवारच्या 'रेड अलर्ट'मध्ये दुपारपर्यंत पावसाचा जोर कायम होता. पण संध्याकाळी अनेक भागात पावसाने विश्रांती घेतल्याने फारसा फटका बसला नाही. मात्र दक्षिण भागातील...

राष्ट्रपतींशी संवाद साधण्यासह राष्ट्रपती भवनात स्नेहभोजन

गडचिरोली : देशातील आदिवासी समुहाच्या प्रश्नांवर मंथन करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या देशभरातल्या निवडक व्यक्तींना राष्ट्रपती भवनात पाचारण करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी...

मार्कंडा मंदिरासह जिल्ह्यातील 6 स्थळांच्या पर्यटनावर चर्चा

गडचिरोली : जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या मार्कंडा मंदिराच्या संवर्धन प्रक्रियेस गती देण्यासह जिल्ह्यातील अन्य 6 राष्ट्रीय संरक्षित पुरातत्त्व स्थळांच्या पर्यटन विकासासंदर्भात...

अहेरीत आज वनौषधीयुक्त रानभाजी महोत्सवाचे आयोजन

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अहेरीच्या वतीने आज, दि.26 जुलै रोजी अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा अहेरी येथे रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरीकांनी...

आज पावसाचा रेड अलर्ट, सतर्क राहा – जिल्हाधिकारी

​गडचिरोली : पावसाने 'ब्रेक के बाद' जोरदार कमबॅक करत आधीचा बॅकलॅाग भरून काढला आहे. गुरूवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. आलापल्लीच्या बीएसएनएल टॅावरजवळील भागात...

जीडीसीसी बँक वैकुंठभाई मेहता पुरस्काराने मुंबईत सन्मानित

गडचिरोली : दि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक्स असोसिएशन मुंबईतर्फे दरवर्षी रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या आर्थिक निकषानुसार उत्कृष्ट बँकांना दिल्या जाणाऱ्या कै.वेकुंठभाई मेहता उत्कृष्ट जिल्हा...