श्वेताची व्हिन्टेज कारमधून रॅली, जिल्हाधिकाऱ्यांनी केला सत्कार
गडचिरोली : एशियन युथ पॅरा गेम्स या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अभूतपूर्व कामगिरी करत देशाला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्याची कन्या श्वेता कोवे हिचे आष्टीत अतिशय...
‘प्रकल्प महादेव’अंतर्गत दोन फुटबॅालपटूंची राज्यस्तरावर झेप
गडचिरोली : मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवर महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित महादेवा प्रोजेक्टअंतर्गत राज्यस्तरीय फुटबॉल खेळासाठी आयोजित निवड चाचणीत गडचिरोली जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली....
भामरागड भागातील पर्यटनाला जिल्हा प्रशासन देणार चालना
भामरागड : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भामरागड तालुक्याचा सविस्तर दौरा करून विविध विकास कामांची पाहणी केली आणि स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. दुर्गम भागातील...
राज्य महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा नियोजित संप मागे
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य महसूल अधिकारी-कर्मचारी समन्वय महासंघाने दि.19 पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची नोटीस दिली होती. त्याअनुषंगाने दि.18 ला महसूलमंत्र्यांनी महासंघाच्या प्रतिनिधींसमवेत महसूल विभागाच्या...
एटापल्लीत तालुकास्तरीय बाल कला व क्रीडा संमेलन उत्साहात
एटापल्ली : कला व क्रीडा गुण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अभ्यासासोबतच क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांत सहभाग घेतल्यास शिस्त, आत्मविश्वास, संघभावना आणि...
वाहतूक व्यवस्थेतील शिस्तीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बैठक
गडचिरोली : शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य देत वाहतूक व्यवस्थेत शिस्त, नियंत्रण व सुरक्षितता आणण्यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी बैठक घेतली. यावेळी वाहतूक नियंत्रण व्यवस्थेत...































