येनापूर-जयरामपूर भागातील जमीन अधिग्रहणाविरोधात सर्वपक्षीय एल्गार

चामोर्शी : एमआयडीसीकरिता तालुक्यातील 13 गावांमधील जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात आवाज उठविण्यासाठी मंगळवारी (दि.8) येनापूर (चित्तरंजनपूर)येथे सर्वपक्षीय सहविचार सभा घेण्यात आली. यात परिसरातील प्रस्तावित भूसंपादन कायमस्वरुपी...

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची मा.खा.नेते यांनी घेतली भेट

गडचिरोली : माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांनी नवी दिल्ली येथील भाजपा मुख्यालयात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष...

राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)चा आज गडचिरोलीत कार्यकर्ता मेळावा

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज (दि.25) गडचिरोलीतील संस्कृती सांस्कृतिक भवनात होणार आहे. त्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी...

रिपब्लिकन पार्टी जिल्ह्यातील गावोगावी पोहचविण्याचा प्रयत्न

गडचिरोली : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या खुल्या पत्रावर आधारित रिपब्लिकन पार्टी असून डॉ.आंबेडकरांनी सांगितलेल्या तीन संघटनांपैकी आरपीआय एकमेव पार्टी आहे. ती गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात...

कोठी-कोरनार पूल प्रकरणाच्या चौकशीसाठी घेराव आंदोलन

गडचिरोली : छत्तीसगड सीमेकडे जाणाऱ्या मार्गावर दुर्गम भागातील कोठी–कोरनार पूल अल्पवधीत कोसळण्याच्या प्रकरणात होत असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करावी,...

गडचिरोलीत भाजपा महिला मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी बैठक उत्साहात

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आयोजित जिल्हा कार्यकारिणी बैठक आमदार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. पक्षाचे संघटन...