डॉ.अशोक नेते, कृष्णा गजबे भाजपच्या राज्य परिषदेवर
गडचिरोली : भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने बुधवारी राज्य परिषदेवरील 454 सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये गडचिरोलीच्या भूमीतून जनतेच्या सेवेसाठी...
‘मलेरिया गो-पालकमंत्री दो’ म्हणत काँग्रेसने वाजवल्या थाळ्या
गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या व शासनाच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्यातील मलेरिया रुग्णांची संख्या वाढत आहे, आणि त्यातूनच मलेरियाच्या रुग्णांचा जीव जात आहे, असा आरोप करत...
सरपंच आरक्षण सोडत सभा आता 9 ऐवजी 14 जुलै रोजी
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील एकूण 51 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी नियोजित सोडत सभेची तारीख बदलविण्यात आली आहे. ही सभा यापूर्वी 9 जुलै 2025 रोजी होणार...
काँग्रेसचे आज अधिकाऱ्यांच्या दालनापुढे थाळी वाजता आंदोलन
गडचिरोली : आरोग्य प्रशासन आणि शासनाच्या निष्क्रियतेमुळे जिल्ह्यातील मलेरिया रुग्णांची संख्या वाढत आहे, त्यातूनच अनेकांना जीव गमवावा लागला, असा आरोप करत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या...
सेवाभावी उपक्रमांनी साजरा झाला मा.खा.नेते यांचा वाढदिवस
गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ.अशोक नेते यांचा वाढदिवस मंगळवारी अत्यंत उत्साहाच्या वातावरणात, विविध सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून आणि...
पाच वर्षात कार्यकाळ संपणाऱ्या सरपंचांचे आरक्षण बदलणार
गडचिरोली : सन 2025 ते 2030 या पंचवार्षिक कालावधीत मुदत संपणाऱ्या गडचिरोली तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी नव्याने आरक्षण निश्चित केले जाणार आहे. त्यासाठी 9 जुलैला...



































