कोटगुल, मसेली भागातील संवाद दौऱ्यात तरुणांसह वृद्धांकडून गजबे यांचे स्वागत
कोरची : तालुक्यातील कोटगुल, मसेली या भागात सोमवारी केलेल्या संवाद दौऱ्यात आमदार कृष्णा गजबे यांचे गावकऱ्यांनी उत्साहाने स्वागत केले. विशेषतः तरुण आणि वृद्धांनी मोठ्या...
हवेच्या दिशेने वाहत आहेत कार्यकर्ते, अनेक जण आविसंकडून राष्ट्रवादीकडे
अहेरी : अहेरी विधानसभा मतदार संघात राजकीय वातावरण जसजसे तापत आहे तसतसी निवडणुकीतील हवेची दिशाही फिरत आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सभांना वाढलेली गर्दी पाहून...
माजी आमदार आनंदराव गेडामसह काँग्रेसचे बंडखोर उमेदवार निलंबित
गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाने आपले अधिकृत उमेदवार उभे केले असताना बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून लढत असलेल्यांवर...
ग्रामीण भागात कॅार्नर सभांचा धडाका, युवा वर्गाला धर्मरावबाबांचे आकर्षण
गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमधील उमेदवारांनी सध्या ग्रामीण भागातील प्रचारावर भर दिला आहे. अहेरी विधानसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांनी...
ठिकठिकाणच्या स्वागताने भारावले आ.गजबे, गावकऱ्यांच्या उत्साहाने कार्यकर्त्यांना उर्जा
कुरखेडा : आरमोरी मतदार संघात प्रचाराच्या रणधुमाळीने आता वेग पकडला आहे. विद्यमान आमदार कृष्णा गजबे यांनी तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅटट्रिक मारण्याचा संकल्प करत ग्रामीण...
बूथ आणि शक्ती केंद्र प्रमुखांच्या बैठकीत ठरली डॅा.नरोटे यांच्या विजयाची रणनिती
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, बुथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांची महत्वपूर्ण बैठक डीएसआर नगर भवन येथे झाली. भाजप महायुतीचे गडचिरोली मतदार...




































