प्रहारच्या बच्चू कडूंची संघर्षयात्रा उद्या गडचिरोली जिल्ह्यात
गडचिरोली : शेतकरी कर्जमाफी, निराधार, दिव्यांग, मजूर, मच्छीमार, मेंढपाळ तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू उद्या (दि.24) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर...
चामोर्शीत राकाँ (एसपी) कडून जयंत पाटलांवरील टिकेचा निषेध
चामोर्शी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) ज्येष्ठ नेते, माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या टीकेवरून स्थानिक पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त...
आमदार डॅा.नरोटेंनी केला राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाचा पंचनामा
गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या जिल्ह्यातील रखडलेल्या आणि संथगतीने सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात कानउघाडणी करण्यासाठी आमदार डॅा.मिलिंद...
जिल्ह्यातील विकास कामांसाठी उपमुख्यमंत्री अजितदादांना साकडे
गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांची गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या शिष्टमंडळाने मुंबईत भेट घेतली. यावेळी...
सुशिक्षित बेरोजगार युवकांनी मुख्य चौकात तळले पकोडे
गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 'बेरोजगार दिन' म्हणून पाळत युवक काँग्रेसच्या वतीने गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी काही सुशिक्षित...
त्रिसुत्रीचा अवलंब करून सेवा पंधरवडा अभियान उत्साहात राबवा
चामोर्शी : भारतीय जनता पक्ष मंडळ चामोर्शीतर्फे “सेवा पंधरवडा–2025” आणि तालुका कार्यकारिणीची विस्तारित बैठक माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक...




































