ना’राजीनाम्या’नंतर गीता हिंगे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

गडचिरोली : भाजपकडून नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन जिल्हा महामंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर गीता हिंगे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...

प्रभाग 1 आणि 8 मधील भाजपच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन

गडचिरोली : नगर परिषद निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर बुधवारी प्रभाग क्रमांक 1 आणि 8 मधील भाजपच्या उमेदवारांच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन मा.खा.डॉ.अशोक नेते यांच्या हस्ते...

भाजपच्या प्रचारात उमेदवारांसह माजी नगराध्यक्षाचे ‘हम साथ-साथ’

गडचिरोली : नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी आता अवघे पाच दिवस उरले असताना भाजपचे नगरसेवकपदाचे उमेदवार आपआपला परिसर पिंजून काढत आहेत. नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणोती निंबोरकर...

काँग्रेसच्या मोहिमेत उमेदवारांसोबत प्रथम नगराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांचा कस

गडचिरोली : काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार कविता पोरेड्डीवार शहराच्या प्रत्येक प्रभागात फिरून सर्व परिसर पिंजून काढत आहेत. त्यांच्यासोबत शहराचे प्रथम नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार, काँग्रेसचे...

गडचिरोलीत भाजपच्या प्रचाराचा मंत्री बावनकुळेंच्या हस्ते शुभारंभ

गडचिरोली : 'तुम्हाला जमिनीचे पट्टे देण्यासाठी माझीच सही लागते. तुम्ही प्रणोतीताईला नगराध्यक्षपदी विराजमान करा. तुमचे प्रस्ताव त्यांच्या सहीने आणि आमदारांच्या शिफारसीने माझ्याकडेच येतील. ते...

योगिता पिपरेंसह भाजपच्या दोन माजी नगराध्यक्षांची माघार

गडचिरोली : गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे आणि देसाईगंजच्या माजी नगराध्यक्ष शालू दंडवते या दोन भाजप पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक...