दक्षिण गडचिरोलीत उत्साहाने बतकम्मा उत्सवाची सांगता

कमलापूर : दाक्षिणात्य संस्कृतीचा भाग असलेला बतकम्मा उत्सव जिल्ह्याच्या दक्षिण भागातील अनेक गावांत उत्साहाने साजरा करण्यात आला. सोमवारी या नऊ दिवसीय उत्सवाची सांगता झाली....

महिला आरोग्य तपासणी शिबिर आणि पोषण वाटिकेचा शुभारंभ

देसाईगंज : राष्ट्रीय पोषण अभियान व स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत एकात्मिक बालविकास प्रकल्प, सार्वजनिक आरोग्य व शिक्षण विभाग आणि पाथ संलग्नित सीएचआरआय आयोजित...

हालूरच्या महिलांनी केला गावात दारूबंदीचा ऐतिहासिक ठराव

एटापल्ली : तालुक्यातील पूरसलगोंदी ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या हालूर गावातील ग्रामस्थांनी गावात दारूबंदीचा ठराव मंजूर केला आहे. यासाठी विशेषतः महिलांनी पुढाकार घेतला आहे. गावकऱ्यांनी व्यसनमुक्त जीवनातून...

राज्यस्तरीय बॉल बॅडमिंटनमध्ये गडचिरोलीच्या मुली तृतीयस्थानी

गडचिरोली : राहुरी (अहिल्यानगर) येथील महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठात 16 ते 19 सप्टेंबर 2025 दरम्यान झालेल्या 44 व्या सबज्युनियर बॉल बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत...

‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत महिलांचे शिबीर

गडचिरोली : महिलांचे आरोग्य हे संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्याशी थेट जोडलेले आहे. याच उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली 17 सप्टेंबर ते 2...

कोनसरी प्रकल्पात 19 महिला चालविणार चारचाकी वाहने

गडचिरोली : लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल)ने कोनसरी गावातील 19 महिलांना हलके मोटार वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी मध्यप्रदेशातील अशोक लेलँडच्या प्रशिक्षण केंद्रात पाठविले होते....