एकाच दिवसात 27 मातांवर दुर्बिनद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया

मुलचेरा : जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागातील महिलांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने आरोग्य विभागाने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. मुलचेरा...

शासनाच्या निधीतून महिला चालविणार फिरते रेस्टॅारंट

गडचिरोली : जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे. जिल्हा विकास...

कामाचा मोबदला मागण्यासाठी अंगणवाडीच्या महिला रस्त्यावर

गडचिरोली : कर्मचाऱ्यांकडून काम करून घ्यायचे आणि काम झाल्यावर तोंड लपवायचे, अशी या शासनाची रीत आहे. मंदिर बांधण्यासाठी आणि कुंभमेळ्याला कोट्यवधी रुपये दिले जातात....

‘नारीशक्ती वंदन’ विधेयकामुळे महिलांचा सन्मान– आरती वानखेडे

गडचिरोली : 'नारीशक्ती वंदन' विधेयक हे भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा मानले जात आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महिलांच्या राजकीय आरक्षणाच्या मागणीला या...

लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनकडून असहाय ‘मथुरा’ला मदतीचा हात

गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज येथे पोलीस कोठडीतील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने पाच दशकांपूर्वी देशभर गाजलेल्या आणि संबंधित कायद्यात महत्त्वपूर्ण बदल घडविण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या वेदनादायक घटनेतील...

नावाला अर्धवेळ, पण कामाला पूर्णवेळ, स्री परिचरांची व्यथा

गडचिरोली : अर्धवेळ स्री परिचर संघटनेचा (सिटू) जिल्हा मेळावा गडचिरोलीच्या सेमाना देवस्थानच्या सभागृहात घेण्यात आला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माकपाचे जिल्हा सचिव अमोल मारकवार, तर...