जिल्हाभरातील 309 गावांनी घेतला दारूमुक्त निवडणुकीचा ठराव
गडचिरोली : विधानसभा निवडणुकीत दारू घेऊन मतदान करणार नाही, दारूचे वाटप करणाऱ्या आणि दारूबंदीला विरोध करणाऱ्या उमेदवारांना मतदान करणार नाही, असा ठराव 309 गावांनी...
कोठरी अरण्यवासातील बुध्द विहाराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न- खुणे
गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातल्या कोठरी अरण्यवासातील बुद्ध विहारात आयोजित वर्षावास समापन सोहळ्यास राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी सदिच्छा भेट दिली. भगवान...
वाहनांच्या आरटीओ पासिंगसाठी अहेरी किंवा आलापल्लीत हवा ट्रॅक
अहेरी : वाहनांच्या आरटीओ पासिंगसाठी वाहनधारकांना सोयीचे व्हावे म्हणून अहेरी किंवा आलापल्ली येथे वाहन तपासणी ट्रॅक बनवावा, अशी मागणी ऑटो चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री...
परतीच्या पावसाने कापलेले धान पाण्यात, शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
गडचिरोली : दोन दिवसात गडचिरोली तालुक्यासह देसाईगंज आणि जिल्ह्याच्या अनेक भागात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला. या जोरदार पावसात शेतकऱ्यांचा कापून ठेवलेला शेतातील धान पाण्यात...
सोन्याचा चमचा तोंडात असणाऱ्यांना आमच्या घरातील दु:ख कळणार का?
एटापल्ली : गेल्या 40 वर्षांपासून नक्षलवादाने पीडित असणाऱ्या कुटुंबांना रोजगार मिळत नव्हता. जंगलातल्या मर्यादित आणि हंगामी वनौपजातून मिळणाऱ्या तोकड्या उत्पन्नात दोन जणांचा संसारही करता...
संपूर्ण देशभर वीजेचे दर सारखेच ठेवा, खासदार किरसान यांची मागणी
गडचिरोली : दिल्ली येथे ऊर्जा विभागाच्या संसदीय समितीची बैठक विस्तारित संसद भवन सभागृहात पार पाडली. या बैठकीत खासदार डॉ.एन.डी.किरसान यांनी काही मागण्यांकडे समितीचे लक्ष...