सर्पदंशाच्या घटनेनंतरही धानोरा ते जपतलाई रस्त्याची स्थिती ‘जैसे थे’

गडचिरोली : जपतलाई आश्रमशाळेतील विद्यार्थीनींना सर्पदंश झाल्यानंतर त्यांच्या उपचारासाठी झालेल्या विलंबामुळे त्यांचा मृत्यू झाला. त्यात धानोरा ते जपतलाई या रस्त्याच्या दुरावस्थेचा मोठा वाटा होता,...

एका व्याघ्रबळीनंतर 40 गावातील नागरिकांमध्ये वाघाची दहशत

एटापल्ली : तालुक्यातील जारावंडी परिसरात सध्या वाघांची दहशत प्रचंड वाढली आहे. परिसरातील तब्बल 40 गावांतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाघांच्या वाढत्या वावरामुळे...

भामरागडच्या पूरबाधित कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

भामरागड : जुलैअखेर व ऑगस्टच्या सुरुवातीला भामरागड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे बाधित झालेल्या कुटुंबांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. तहसील प्रशासनाच्या...

आश्रमशाळेवर प्रशासक नेमा, पण गावातील शाळा बंद करू नका

गडचिरोली : सर्पदंश आणि विद्यार्थिनींच्या मृत्यूच्या घटनेनंतर धानोरा तालुक्यातील जपतलाई गावातील अनुदानित आश्रमशाळेची मान्यता तातडीने कायमस्वरूपी रद्द करण्याचा आदेश आदिवासी विकास विभागाने काढला. पण...

आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्याकडून दीपिकाच्या कुटुंबाला 1 लाखाची मदत

एटापल्ली : तालुक्यातील जव्हेली येथील दीपिका एतवा लकडा (12 वर्षे) ही धानोरा तालुक्यातील जपतलाई आश्रमशाळेत शिक्षण घेत असताना 10 ऑगष्टच्या मध्यरात्री झालेल्या सर्पदंशाच्या घटनेत...

विहीरगावला हत्तींच्या उपद्रवामुळे शेतीचे नुकसान; शेतकरी अडचणीत

देसाईगंज : तालुक्यातील मौजा विहीरगाव येथे रानटी हत्तींच्या उपद्रवामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकतेच रोवणी केलेले धानपीक हत्तींनी फस्त करत तुडवल्यामुळे शेतकऱ्यांचे...