हत्तीनी नुकसान केलेल्या घरांसाठी वाढीव नुकसानभरपाई मिळणार

कुरखेडा : कुरखेडा तालुक्यात अजूनही जंगली हत्तींच्या कळपाचा धुमाकूळ सुरूच आहे. मंगळवारच्या रात्री आंबेझरी या गावात हत्तींच्या कळपाने काही घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले....

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पूरपीडित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

सिरोंचा : गेल्या आठवड्यात गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावरील सिरोंचा तालुक्याला मेडीगड्डा धरणाच्या पाण्यामुळे पुन्हा एकदा फटका बसला. अशात एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस...

सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्त गावांचे पुनर्वसन करा- डॉ.किरसान

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यात यावर्षी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासाचिव डॉ.नामदेव किरसान यांनी 31 जुलै आणि 1 आॅगस्ट रोजी सिरोंचा तालुक्यातील नगरम,...

राष्ट्रीय महामार्गावरच्या डांबरीकरणाला अवघ्या १५ दिवसात पडले खड्डे

https://youtu.be/bKvZ9K7HUoA गडचिरोली : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची गडचिरोली जिल्ह्यातील अनेक कामे नेहमीच वादग्रस्त राहिली आहेत. अगदी शहरातून जाणाऱ्या मार्गावरची कामेही अर्धवट आणि दर्जाहीन झालेली असताना त्याकडे...

विद्यार्थ्यांना पोहोचवून देणार आता लॅायड्स मेटल्सची स्कूल बस

अहेरी : लगान ते आलापल्लीपर्यंतच्या खराब रस्त्यामुळे मार्गातील विद्यार्थ्यांना एसटी महामंडळाची बस सेवा मिळत नसल्याचे ओरड काही दिवसांपासून सुरू होती. त्यावर लॅायड्स मेटल्स कंपनीने...

अन् आमदार डॅा.देवराव होळी पोहोचले कुरूडमधील शेताच्या बांधावर

गडचिरोली : गडचिरोलीचे आमदार डॅा.देवराव होळी यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. चामोर्शी तालुक्यातील कुरुड येथील शेतामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसोबत...