रेगडी-हळदवाही क्षेत्रात होणार सभागृहाचे बांधकाम
गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या रेगडी-हळदवाही जिल्हा परिषद क्षेत्रात सभागृहाच्या बांधकामासाठी आ.डॅा.मिलिंद नरोटे यांनी स्थानिक विकास निधीअंतर्गत 48 लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला....
अखंड वीज पुरवठा देण्यासह ग्राहकांच्या समस्या सोडवा
गडचिरोली : विद्युत पुरवठा हा ग्रामीण आणि शहरी भागाच्या विकासाचा कणा आहे. मात्र विद्युत वितरण विभागाच्या कामकाजावर नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत. विभागाने कामकाजाची...
धान उत्पादकांचे थकीत चुकारे व बोनससाठी आरमोरीत बैठक
आरमोरी : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रलंबित समस्यांबाबत माजी आमदार कृष्णा गजबे यांनी मंगळवारी (दि.4) आरमोरी येथील आदिवासी विकास महामंडळ (TDC) कार्यालयात...
दुर्गम भागात 93 टक्के लोकांच्या घराघरात पोहोचले नळ कनेक्शन
गडचिरोली : नक्षलग्रस्त आणि दुर्गम गडचिरोली जिल्ह्यात 'जलजीवन मिशन'मुळे जलक्रांती घडली आहे. जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीपूर्वी केवळ 8.37 टक्के ग्रामीण घरांना नळ जोडण्या होत्या,...
राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेची जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल
गडचिरोली : जिल्ह्यातील आरमोरी-गडचिरोली या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरवस्थेची स्वतःहून (सुमोटो) दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित कंत्राटदाराला ‘कारणे दाखवा’ नोटीस...
नुकसानग्रस्त शेतांच्या बांधावर पोहोचले मा.आ.कृष्णा गजबे
देसाईगंज : जिल्ह्यात तीन दिवसांत झालेल्या जोरदार पावसाचा फटका अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना बसला आहे. पावसामुळे कापणीसाठी तयार झालेल्या धानपिकांचे मोठे नुकसान झाले आहे....




































