अखेर सुरजागड-गट्टा रस्त्याचे काम सुरू; ग्रामस्थांमध्ये आनंद

एटापल्ली : तालुक्यातील अत्यंत खराब स्थितीत असलेल्या सुरजागड ते गट्टा (रस्ता क्र. 381) या मार्गाच्या दुरुस्तीला अखेर सुरुवात झाली आहे. खड्डे बुजविण्याचे काम तात्काळ...

मानधनावरील पदभरतीमधल्या अन्यायाविरूद्ध कर्मचारी आक्रमक

गडचिरोली : राज्य शासनाने 5 आॅक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) 17 संवर्गातील सरळसेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबत जीआर काढला. त्यानुसार गडचिरोली...

घोट भागातील समस्यांसाठी ‘मानवाधिकार’चे आंदोलन

चामोर्शी : तालुक्यातील घोटजवळील नवेगाव येथे बुधवारी (दि.10) राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या वतीने जनआक्रोश आंदोलनात करत त्या भागातील अनेक समस्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात...

ग्रामपंचायतच्या कारभारावर कोजबीची ग्रामसभा झाली वादळी

वैरागड : आरमोरी पंचायत समितीअंतर्गत कोजबी ग्रामपंचायतमध्ये पार पडलेली ग्रामसभा वादग्रस्त ठरली. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 9 सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत...

आरमोरीत आ.धर्मरावबाबांची आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट

आरमोरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दि.19 ऑगस्टपासून आरमोरीच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर कामबंद आंदोलन सुरु आहे. या आंदोलनस्थळी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार डॉ.धर्मरावबाबा...

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तनुश्री आत्राम यांनी दिली भेट

अहेरी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या 19 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांची माजी मंत्री आणि विद्यमान आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनात...