शेतकऱ्यांच्या धान खरेदीची मर्यादा हेक्टरी 50 क्विंटल करा
कोरची : गडचिरोली जिल्ह्यातील आणि विशेषतः कोरची तालुक्यातील आदिवासी शेतकऱ्यांचे धान हेक्टरी 30 क्विंटलपर्यत खरेदी करण्याची मर्यादा शासनाने ठरवून दिली आहे. ती वाढवून 50...
गॅस सिलिंडर मिळत नाही? चिंता नको, आता मिळेल रॉकेल
गडचिरोली : आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करताना सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील...
आरटीईच्या 25 टक्के प्रवेशासाठी शुल्क मागितले? मग करा तक्रार
गडचिरोली : बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार वंचित व दुर्बल घटकातील बालकांना स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये 25...
जिल्हा रुग्णालयात प्रथमच गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया
गडचिरोली : जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रथमच 'टोटल नी रिप्लेसमेंट' (गुडघा प्रत्यारोपण) ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात अशा प्रकारची ही...
हिरापूर भागात पोलीस संरक्षणात विमानतळासाठी सर्व्हेक्षणाचा प्रयत्न
गडचिरोली : प्रस्तावित विमानतळाच्या जागेची चाचपणी करण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यास आलेल्या विमान प्राधिकरणच्या पथकाला गुरूवारी हिरापूरच्या गावकऱ्यांनी रोखल्यानंतर शुक्रवारी पुन्हा पोलीस बंदोबस्तात सर्व्हेक्षण सुरू करण्यात...
गडचिरोलीच्या विमानतळासाठी प्रशासनाकडून तीन जागांचा पर्याय
गडचिरोली : गडचिरोली शहरालगतच्या भागात होऊ घातलेल्या प्रस्तावित विमानतळासाठी पूर्वी निवडलेली नवेगाव-मुरखडा भागातील जागा शेतकऱ्यांच्या विरोधानंतर रद्द केल्याने आता इतर तीन ठिकाणच्या पर्यायांची चाचपणी...




































