पोलीस भरतीसाठी येणाऱ्यांसाठी हक्काचा निवारा आणि भोजनही

गडचिरोली : बेरोजगारीने पीडित गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हजारो युवा वर्ग पोलीस भरतीची मैदानी चाचणी देण्यासाठी गडचिरोलीत दाखल होत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंड पडू...

खरेदीची मर्यादा कमी केल्याने धान उत्पादक आले अडचणीत

गडचिरोली : केंद्र सरकारने यावर्षी (हंगाम 2025-26) मध्ये राज्यात शेतकऱ्यांकडील धान खरेदीची मर्यादा 20 लाख क्विंटलने कमी केल्याने त्याचा फटका गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत...

साखरा रेतीघाट चौकशीसाठीचे पदाधिकाऱ्यांचे उपोषण स्थगित

गडचिरोली : साखरा येथील वैनगंगा नदीपात्रातील शेती घाटावर होत असलेला अवैध वाळू उपसा आणि सरकारी डेपोमधील साठवणुकीच्या चौकशीसाठी गेल्या 13 दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला...

कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे ‘मिनी मंत्रालया’ची कामे ठप्प

गडचिरोली : आर्थिक वर्षाच्या अखेरपूर्वी, म्हणजे 31 मार्चच्या आधी विविध कामे पूर्ण करण्यासाठी लगबग सुरू झालेली असताना 'मिनी मंत्रालय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद...

वादळी पावसासह गारपिटीचा तडाखा; मका पिकाचे नुकसान

गडचिरली : गडचिरोली–चिमूर लोकसभा क्षेत्रातील विविध भागांसह गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसासोबत वादळी वाऱ्याचा आणि गारपिटीचा तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान...

अवकाळी पावसाने मक्यासह कापूस, हरभऱ्याला फटका

गडचिरोली : सोमवारी पहाटेपासून अचानक बदललेल्या वातावरणानंतर संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह बरसलेल्या वादळी पावसाने शेतातील पिकांना फटका बसला आहे. दक्षिण गडचिरोलीत या पावसाचा जोर जास्त...