भामरागड तालुक्यातील समस्या सोडवा, राज्यपालांचे मुख्य सचिवांना निर्देश

गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वाधिक मागास आणि दुर्गम भाग असलेल्या भामरागड तालुक्यात विविध समस्यांकडे तातडीने लक्ष घालून त्या दूर करण्याचे निर्देश राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी राज्याचे...

दिव्यांगांसाठी मोठी संधी; सर्चमध्ये उद्या मोफत विकलांग सहायता शिबिर

गडचिरोली : चातगावच्या सर्च हॉस्पिटलमध्ये 19 ते 22 डिसेंबर 2024 या कालावधीत जयपूर फूट शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात शारीरिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना...

राष्ट्रीय महामार्गावरील पुलाच्या बांधकामात निकृष्ट साहित्याचा वापर

सिरोंचा : येथील नगरम टी-पॅाईंटपासून कालेश्वर पुलापर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गावर जवळपास 24 कोटी रुपयांच्या सिमेंट रोडचे काम सुरू आहे. यावरील पुलाचे काम पूर्ण होत असताना...

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याने गळफास लावून संपविली जीवनयात्रा

गडचिरोली : जेमतेम दोन एकर शेती, त्या शेतीवर काढलेले कर्ज, त्यात वडील आजारी, शेतीतून अपेक्षित उत्पन्न नाही, अशात कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा या विवंचनेतून...

अपघातातील मृताच्या वारसांना मिळाली अखेर 1 कोटी 15 लाखांची भरपाई

गडचिरोली : गडचिरोली पोलीस स्टेशनसमोर ट्रकच्या धडकेने मृत्यू ओढवलेल्या दुर्गेश नंदनवार यांच्या कुटुंबियांनी नुकसानभरपाईसाठी विमा कंपनीकडे केलेला दावा फेटाळण्यात आला होता. अखेर शनिवारी (दि.14)...

रांगीत आधारभूत धान खरेदी केंद्राचे अशोक नेते यांच्या हस्ते उद्घाटन

धानोरा : खरीप हंगाम 2024-25 अंतर्गत, धानोरा तालुक्यातील रांगी येथे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत सुरू केलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्राचे उद्घाटन शुक्रवार, दि.13...