रब्बीच्या धान खरेदीसाठी 20 जुलैपर्यंत मुदतवाढ
गडचिरोली : रब्बी पणन हंगाम 2024-25 अंतर्गत शेतकऱ्यांकडून धान्य व भरडधान्य खरेदी प्रक्रियेसाठी शासनाने दिलेली अंतिम मुदत आता 20 जुलै 2025 पर्यंत वाढविण्यात आली...
धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारचा बोनसमधून दिलासा
गडचिरोली : राज्य शासनाच्या दूरदृष्टीपूर्ण धोरणामुळे आणि केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देऊन आर्थिक आधार देण्यात आला. आतापर्यंत जिल्ह्यातील 48 हजार...
अंशकालीन महिला परिचरांना न्याय मिळवून देणार- डॉ.नेते
गडचिरोली : राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांमध्ये 1966 पासून कार्यरत असलेल्या अंशकालीन महिला परिचर भगिनींना केवळ 3000 प्रतिमहिना इतक्या अल्प मानधनावर सेवा द्यावी...
महामार्गावरील पूल अपूर्ण, प्रशासनाकडून नावेची सोय
भामरागड : येथून छत्तीसगडकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील लाहेरी ते गुंडेनूर दरम्यान दोन नाल्यांवर उभारल्या जात असलेल्या पुलांचे काम अर्धवट आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरीक...
सिरोंचासह सर्व तालुक्यांत मुबलक रासायनिक खत !
गडचिरोली : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक असलेले खत वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात मिळण्यासाठी कृषी विभागाने एप्रिल ते जून 2025 या तिमाहीत रासायनिक...
नागेपल्लीच्या महिलांनी दिला ग्रामपंचायतला घेरावाचा इशारा
अहेरी : नागेपल्ली ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मधील विविध समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने तेथील संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून त्या...