पाणीटंचाईवर मात करण्यासाठी गोसेखुर्दमधून 25 दलघमी विसर्ग
गडचिरोली : वैनगंगा नदीच्या पाण्यावर विसंबून असलेल्या गडचिरोली शहरवासियांसह आरमोरी आणि देसाईगंज या तीनही नगर परिषदांमधील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी गोसेखुर्द धरणातून 40 क्युमेक्स...
रबी धानाच्या खरेदीचे वांदे, अद्याप केंद्रच सुरू केले नाही
गडचिरोली : रबी हंगामात धानाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचा धान महिनाभरापासून तयार झालेला असताना शासनाचे हमीभाव खरेदी केंद्रच सुरू झाले नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला...
गोसेखुर्दचे पाणी वैनगंगेत येणार, सभापतींच्या पाठपुराव्याला यश
गडचिरोली : यावर्षी वाढलेल्या तीव्र तापमानामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढून वैनगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने कमी झाली. परिणामी गडचिरोलीकरांना उन्हाळ्याच्या अखेरच्या टप्प्यात पाणी टंचाईचा सामना...
मर्जीतील कंत्राटदार तुपाशी, इतर कंत्राटदार मात्र उपाशी
गडचिरोली : आपल्या कार्यशैलीने वादग्रस्त ठरलेले सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांनी कामांची बिले काढताना दुजाभाव केला, आपल्या मर्जीतील...
भूसंपादनाविरोधात आक्षेप सादर करा; अन्यथा भवितव्य धोक्यात
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरातील 14 गावांतील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे भूसंपादन करण्याची कार्यवाही प्रशासनाकडून सुरू झालेली आहे. त्यानुसार भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चामोर्शी...
गडचिरोलीकर नागरिकांची तहान भागवण्यासाठी वैनगंगेत बंधारा
गडचिरोली : वैनगंगा नदीची पाणी पातळी कमी झाल्याने नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेतून मर्यादित पाणी पुरवठा सुरू आहे. त्यामुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून...



































