वृक्ष लागवड व संवर्धनाकरिता बृहत आराखडा प्रसिद्ध करावा

गडचिरोली : जिल्ह्यातील विद्यमान आणि भविष्यात वाढणार असलेल्या लोहखाणींसाठी वृक्षतोड करावी लागणार आहे. त्यामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड करणे आवश्यक आहे. आतापर्यन्त किती क्षेत्रात...

पोलिसांनी वाचविले सती नदीत वाहून जाणा­ऱ्या व्यक्तीचे प्राण

कुरखेडा : दोन दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात बरसणाऱ्या पावसामुळे छोट्या नद्यांसह नाले तुडूंब भरून वाहात आहेत. काही नद्यांना पूरही आला आहे. कुरखेडाजवळच्या सती नदीलाही पूर...

मा.आ.कृष्णा गजबे यांचा पाथरगोटात नागरिकांशी संवाद

आरमोरी : माजी आमदार कृष्णा गजबे यांनी आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे भेट देऊन गावातील नागरिकांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या आणि...

‘जेएसडब्ल्यू’ स्टील प्लान्टला सिंचनाखालील जमीन नाही !

गडचिरोली : देसाईगंज तालुक्यात होऊ घातलेल्या जेएसडब्ल्यू स्टील प्लांटला स्थानिक शेतकऱ्यांच्या सिंचनाखालील सुपिक जमिनी देण्याऐवजी सिंचनाची सुविधा नसलेल्या जमिनी दिल्या जाण्याची दाट शक्यता निर्माण...

चंद्रपूरप्रमाणे गडचिरोलीच्या दारूबंदीची समीक्षा कधी?

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक क्रांती घडत असल्याने व्यापार आणि पर्यटनाला सुगीचे दिवस येत आहे. अनेक पर्यटकांना आणि व्यापाऱ्यांना विरंगुळा म्हणून मद्यपानाची गरज असते....

कुरूमपल्लीत आमदार निधीतून बोअरवेलच्या कामाला सुरूवात

अहेरी : तालुक्यातील कुरूमपल्ली येथे आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या स्थानिक विकास निधीतून बोअरवेल मंजुर करून खोदकामाची सुरूवात करण्यात आली. यावेळी माजी पंचायत समितीचे सदस्य...