अवकाळी पावसाने मक्यासह कापूस, हरभऱ्याला फटका
गडचिरोली : सोमवारी पहाटेपासून अचानक बदललेल्या वातावरणानंतर संध्याकाळी ढगांच्या गडगडाटासह बरसलेल्या वादळी पावसाने शेतातील पिकांना फटका बसला आहे. दक्षिण गडचिरोलीत या पावसाचा जोर जास्त...
अतिदुर्गम फुलणारमध्ये प्रथमच झाले आरोग्य तपासणी शिबिर
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने अलिकडेच सुरू करण्यात आलेल्या फुलणार (कॅम्प गुंडूरवाही) येथील पोलीस मदत केंद्रात परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले....
जल, जंगल, जमिनीवर पहिला अधिकार आपला- अम्ब्रिशराव
एटापल्ली : तालुक्यातील पिपली/बुर्गी येथे प्रस्तावित ओम साईराम कंपनीच्या लोहखाणीमुळे येणाऱ्या अडचणी आणि समस्यांवर चर्चा करण्यासाठी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांनी पिपली गावाला भेट...
गडचिरोली पोलीस दलातर्फे बिनागुंडात आरोग्य शिबिर
भामरागड : पोलीस दलाकडून नव्याने उभारलेल्या अतिदुर्गम अशा बिनागुंडा पोलीस मदत केंद्राच्या आवारात प्रथमच मोठे आरोग्य शिबिर आयोजित केले होते. यात बिनागुंडा, कुवाकोडी, फोदेवाडा...
कॉम्प्लेक्स प्रभागातील मोठ्या नाल्याची समस्या दूर होणार
गडचिरोली : शहराच्या सोनापूर कॉम्प्लेक्स (प्रभाग क्रमांक 11) भागातील पंचवटीनगर, गणेशनगर, बजरंगनगर व रेव्हेन्यू कॉलनी या परिसरातून जाणाऱ्या मोठ्या नाल्याचा प्रश्न गंभीर स्वरूपाचा झाला...
पोलीस भरतीकरीता येणाऱ्यांची मोफत निवास-भोजन व्यवस्था
गडचिरोली : पोलीस विभागामार्फत शिपाई व वाहन चालक या पदाकरीता आजपासून सुरू केलेल्या भरती प्रक्रियेसाठी जिल्ह्याच्या विविध भागातून हजारो उमेदवार येणार आहेत. दिलेल्या तारखेला...


































