कॅाम्प्लेक्सच्या कोपऱ्यातील तलाठी कार्यालय ठरले कुचकामी, शहरात स्थानांतरीत करा

गडचिरोली : शहरातील चंद्रपूर मार्गावरच्या कॅाप्लेक्स परिसरातील तलाठी कार्यालय नागरिकांच्या गैरसोयीचे आहे. त्यामुळे हे कार्यालय मुख्य शहरात स्थानांतरीत करावे, अशी मागणी जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना...

अहेरीतील गल्ल्यांना फॅाग मशिनची प्रतीक्षा, प्रमुख रस्त्यांवरच निर्जंतुकीकरण

अहेरी : पावसासोबत आता डासांचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण करण्यासाठी नगरातील प्रमुख रस्त्यांवर फॅाग मशिन फिरवण्यात आली. पण लक्ष्मीपूर वॅार्ड, धर्मपूर...

जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांना काढावी लागते वाहत्या नदीपात्रातून वाट

गडचिरोली : जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील कारवाफा गावातल्या शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. साखेरा आणि इतर गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना पोटफोडी नदीच्या पाण्यातून...

भर रस्त्यातील दिड फुटाचा खड्डा देतो अपघाताला आमंत्रण, बुजवणार कोण?

गडचिरोली : शहरातील बहुचर्चित गटार लाईनच्या दुरूस्तीच्या कामासाठी आयटीआय चौक ते पंचवटी नगर या मुख्य मार्गावर केलेल्या खोदकामानंतर दिड फुटाचा खड्डा तसाच ठेवण्यात आला....

दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, पाचशेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे

गडचिरोली : अंगणवाड्यांवरील महिला कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन सीटू संलग्नित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरूवारी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मानधनवाढीसंदर्भात दिलेल्या आश्वासनाची...

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे गडचिरोली-चामोर्शीत मदत कार्यालय

गडचिरोली : राज्य सरकारने महिलांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी अर्ज भरून देण्यासाठी...