शेतीच्या वादातून वृद्धाची हत्या करणाऱ्या दोन तरुणांना अटक
भामरागड : शेतातील झाडाखाली शेकोटी करून खाटेवर झोपलेल्या वृद्धाची गळा चिरून रहस्यमयरित्या झालेल्या हत्येची उलगडा करण्यात नेलगुंडा पोलिसांना यश आले. दोन तरुणांनी शेतीच्या वादातून...
कोरची नगर पंचायतीला दोन नगरसेवकांनी ठोकले कुलूप
कोरची : कोरची नगर पंचायतमध्ये कामकाज ढेपाळल्याचा आरोप करत भाजपच्या दोन नगरसेवकांनी आणि तीन नागरिकांनी नगर पंचायत कार्यालयाला चक्क कुलूप ठोकले. त्यामुळे त्यांच्यावर शासकीय...
घोटच्या जंगलातून सुरू होती छत्तीसगडमध्ये सागवान तस्करी
गडचिरोली : आलापल्ली वनविभागातील घोट वनपरिक्षेत्रातील जंगलातून 4 लाख 8 हजार 949 रुपये किमतीच्या सागवान लाकडांची छत्तीसगडमध्ये तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडण्यात वनविभागाच्या पथकाला यश...
पत्नीची हत्या, पतीची आत्महत्या, चार निरागस मुले उघड्यावर
धानोरा : चारित्र्यावरील संशय आणि त्यातून निर्माण झालेला कलह विकोपाला जाऊन पतीने चक्क पत्नीला जीवानिशी संपवून स्वत: आत्महत्या केली. ही थरारक घटना धानोरा तालुक्याच्या...
देसाईगंज पोलिसांनी नष्ट केली 19 लाख 67 हजारांची दारू
गडचिरोली : जिल्ह्यात दारुबंदी असताना अवैधरित्या दारुची वाहतूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांच्या आदेशान्वये सातत्याने कारवाया केल्या जात असतात. त्यानुसार जप्त मुद्देमाल...
घराच्या सांदवाडीत लावली होती 15.19 लाखांची गांजाची झाडे
गडचिरोली : गडचिरोली पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने कुरखेडा उपविभागाअंतर्गत येणाऱ्या कोरची पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील हितकसा या गावात एका व्यक्तीने आपल्या सांदवाडीत अवैधरित्या लावलेली गांजाची...

































