ब्रह्मपुरी-चंद्रपूरच्या दोन वाघिणी वाढविणार नवेगाव-नागझिऱ्याची शान

गडचिरोली : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघांची वाढती संख्या आणि त्यामुळे वाढत असलेला मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दोन वाघिणींना नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पाठविण्यात आले....

वाघिणीसह चार बछड्यांनी केलेली लाईव्ह शिकार कॅमेराबद्ध

https://youtu.be/c9zko6NwWrE गडचिरोली : येथून १२ किलोमीटरवर असलेल्या गुरवळा येथील जंगलात एका वाघिणीसह तिच्या चार बछड्यांनी केलेली गायीची शिकार कॅमेराबद्ध करण्यात एका पर्यटकाला यश आले. अवघ्या दोन...

हरवलेले आणि चोरीला गेलेले 11 लाखांचे मोबाईल शोधले

गडचिरोली : जिल्ह्यात विविध ठिकाणांवरून हरवलेले आणि चोरी गेलेले 72 मोबाईल शोधून काढण्यात सायबर पोलीस ठाण्याला यश आले. 11 लाख 11 हजार 600 रुपये...

गडचिरोलीत दोन लाखांच्या इनामी छत्तीसगडी नक्षलवाद्याला अटक

गडचिरोली : नक्षलवाद्यांचा पीएलजीए सप्ताह सुरू असताना छत्तीसगडमधील रहिवासी असलेल्या एका नक्षलवाद्याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले. महेंद्र वेलादी (३२) असे त्याचे नाव...

भरधाव कारची मोटारसायकलला धडक, दोन युवकांनी गमावला जीव

गडचिरोली : भरधाव कारने दोन दुचाकीस्वारांना धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हा अपघात आरमोरी मार्गावरील गोगाव फाट्याच्या समोर मंगळवारी रात्री 10 वाजताच्या सुमारास...

पोर्लाच्या जंगलातील युवतीच्या हत्येचा अवघ्या २४ तासात केला पर्दाफाश

गडचिरोली : पोर्ला ते वडधा मार्गावरील जंगलात अर्धनग्न अवस्थेत आढळलेल्या युवतीच्या मृत्यूचे उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. ती युवती चंद्रपूर येथील रहिवासी असून वैरागड...